वर्धा: वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील जनजीवन मिशनचे काम निकृष्ट दर्जाचे हजारो लिटर पाण्याचा अपव्य
Wardha, Wardha | Oct 16, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गावामध्ये लाखो रुपयाची लागत लावून प्रशासनामार्फत गावातील जुनी पाईपलाईन नवीन जल जीवन मिशन योजने व्दारे पाईपलाईन संपूर्ण गावामध्ये टाकण्यात आली . अल्लीपुर येथील आतिपाती वाढ मधील शालिक ढुमने यांच्या घरा जवळ नवीन जलजीवन मिशन योजनेतून टाकलेली पाईपलाईन फुटली आहे . गावामध्ये अनेक ठिकाणी वारंवार जलजीवन मिशन य