अंबड नगर परिषद निवडणूक 2025 : नामनिर्देशनांची संख्या वाढली – आजपर्यंत एकूण 52 अर्ज दाखल अंबड, 16 नोव्हेंबर 2025 : अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेत असून आज दिनांक 16 नोव्हेंबरपर्यंत एकूण 52 नामनिर्देशन पत्रे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पर्यंत मिळालेल्या 52 अर्जांपैकी नगराध्यक्षा पदासाठी 4 अर्ज,