कन्नड: मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ५ सप्टेंबरला मुंबईत होणार दाखल
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Sep 1, 2025
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ कन्नड तालुक्याचे आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे....