गोंदिया: गोंडीटोला येथील १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण
रजवाडा हॉटेल जवळ गोंडीटोला येथील १७ वर्षाच्या मुलीचे अपहरण ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले. या संदर्भात तिच्या पालकाच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक नेहे करीत आहेत.