कळमनूरी: इसापूर धरणात पाण्याचा ओघ सुरूच, तिसऱ्या दिवशीही पैनगंगा नदीला पूर परिस्थिती, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Kalamnuri, Hingoli | Aug 18, 2025
ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू आहे, दि.16पासून धरणाची कमी अधिक दरवाजे उघडून पेनगंगा नदी पात्रात विसर्ग...