गोंदिया: गोंदिया येथे डाॅ.परिणय फुके यांनी अभ्यागताच्या घेतल्या भेटी
आज दि.9 नोव्हें.रोजी डॉ.परिणय फुके यांनी गोंदिया येथे अभ्यागतांच्या भेटी घेतल्या या भेटीदरम्यान स्थानिक नागरिक युवकांनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला आणि भाजपासोबत ठाम उभे असल्याचे आश्वासित केले तसेच यावेळी देशाचे आणि राज्याच्या विकासासाठी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत गोंदिया येथील मोठ्या संख्येने तरुणांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प