पारशिवनी तहसिल कार्यालय, तालुका कृषी कार्यालय खरीदी बिक्री केंद, व पंचायत समिती कृषी विभागात निवेदन देऊन युरिया खतावर लिंकिंग बंद करणे, धान बोनस ऑनलाइन फॉर्म स्विकार केंद्र वाढविण्या बाबत. बि आर एन एस च्यावतीने निवेदन देऊन मागणी केली.
पारशिवनी: युरियाखतावर लिंकिंग बंदकरणे,धानबोनस ऑनलाइन फॉर्म स्विकार केंद्र वाढविण्याबाबत. बि आर एस पी च्या वतीने निवेदन देऊन मागणी. - Parseoni News