चंद्रपूर 15 डिसेंबर सोमवारला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान कायमस्वरूपी पट्टी वाटप करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आलेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा याबाबत निर्देश दिले आहेत असे असतानाही सदर प्रक्रिया अतिशय मंद गतीने सुरू आहेत त्यामुळे त्या प्रक्रियेला गती देण्यात यावी घरपट्ट्यांसाठी नागरिकांनीही वित नमुन्यात अर्ज करावा अशा सूचना आमदार किशोर दुर्गेवर यांनी केले आहे.