भोकरदन: न्यू हायस्कूल,छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाविद्यालयात दामिनी पथक च्या हेड कॉन्स्टेबल ज्योती राठोड यांनी दिल्या भेटी
आज दिनांक 22 जानेवारी 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील न्यू हायस्कूल छत्रपती शिवाजी महाराज व तसेच शहरातील इतर महाविद्यालयांमध्ये जालना जिल्ह्याच्या दामिनी पथक च्या हेड कॉन्स्टेबल ज्योती राठोड मॅडम यांनी भेटी देत विद्यार्थिनींची त्यांच्या अडीअडचणींवर संवाद साधत टवाळकरांना इशारा दिला आहे की विद्यार्थिनींची जर छेड करताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी त्यांनी टवाळखुरांना दिला आहे.