आज शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की शिल्लेगांव-लासूर स्टेशन येथे 8 ते 10 जणांच्या टोळक्यांने एका तरुणाला बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले आहे.. जखमी झालेल्या तरुणाचे नाव स्पष्ट नसून पुढील तपास हे पोलीस अधिकारी करत आहेत अशी प्राथमिक माहिती आज 17 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक नागरिकांच्या वतीने माध्यमांना देण्यात आली .