यवतमाळ: काँग्रेस कमिटीच्या वतीने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन
यवतमाळ नगर परिषदेच्या डम्पिंग ग्राउंड वरील जैवखनन पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने जमीन पुनर्वापर संसाधन पुनर्प्राप्ती वैज्ञानिक विल्हेवाट या कामाच्या टेंडर प्रक्रिये बाबत गंभीर हरकती नोंदवत यवतमाळ शहर काँग्रेस कमिटी कडून आज दिनांक 22 ऑक्टोबरला यवतमाळ जिल्हाधिकारी मार्फत नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू उर्फ अनिल देशमुख यांचे नेतृत्वात देण्यात आले निवेदनामध्ये सदर टेंडर प्रक्रियेत झालेल्या गंभीर त्रुटी पारदर्शकतेचा अभाव आणि निवडणुकीपूर