सातारा: जिल्ह्यातील ध्वनिप्रदूषणाविरोधात राष्ट्रीय हरित न्यायालयात पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांनी याचिका केली दाखल
Satara, Satara | Aug 19, 2025
सातारा जिल्हयात गेल्या अनेक वर्षांपासून ध्वनीप्रदूषणाबाबत चर्चा होत आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवावेळी डॉल्बी, डीजे...