चोपडा: आडगाव येथे वाढदिवसावर वायफळ खर्च न करता तरुणाने ग्रामपंचायत कार्यालयात घेतले मोफत आरोग्य तपासणी शिबिर,
Chopda, Jalgaon | Jul 17, 2025
आडगाव या गावातील रहिवाशी ज्ञानेश्वर सूर्यवंशी या तरुणाने वाढदिवसावर वायफळ खर्च न करता मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेऊन...