अंजनगाव सुर्जी: जिल्हा परिषद शाळेच्या पाचव्या वर्गाच्या मान्यतेसाठी नारायणपूर कापसतळणी येथील विद्यार्थी व पालकांचे उपोषण
Anjangaon Surji, Amravati | Jul 25, 2025
नारायणपूर कापूस तळणी येथील विद्यार्थी व पालक आज सकाळी १० वाजता पासून पंचायत समिती समोर भरपावसात आमरण उपोषण सुरू...