शेवगाव: आधार फॉउंडेशनचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात...
संगमनेरच्या आधार फाऊंडेशनने पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिलाय. शेवगाव तालुक्यातील भायगाव, काळेगाव बख्तरपुर, वाघोली व अन्य पुरग्रस्त भागातील शेतकयांसाठी साडेतीन लाख रूपये किमतीचे १५० दिवाळी किराणा किट, प्रत्येक कुटुंबातील बहिणीसाठी २५० साउयांची दिवाळी भेट देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे.