मानगाव: ताम्हिणी घाटात भीषण अपघात.. सनरूफमधून कोसळलेल्या दगडाने महिलेचा मृत्यू..@raigadnews24
Mangaon, Raigad | Oct 30, 2025 रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात आज भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. कोंडीथर गावच्या हद्दीत प्रवासादरम्यान एका कारवर दगड कोसळून कारमधील महिलेला जागीच आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.