कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे शेतात गांजाची लागवड एकाला अटक तीन लाख 30 हजार रुपयांचा गांजा जप्त
कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे शेतात गांजाची लागवड केलेल्या एकाला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे सुदाम गुंडा निकम वय 53 राहणार कुकटोळी तालुका कवठेमंकाळ असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने रानामध्ये तीन लाख 30 हजार रुपये किमतीचा गांजाची लागवड केली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे सदरचा गांजा पोलिसांनी जप्त केला असून संशयित सुदाम गुंडा निकम यांच्या विरोधात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे