वैजापूर: अरुंद रस्त्यामुळे शेतीमाल घेऊन जाणारा ट्रक पलटी, वक्ती शिवारातील घटना,रस्ता रुंदीकरणाची ग्रामस्थांची मागणी
वक्ती येथील अरुंद रस्त्यामुळे शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारा ट्रक पलटला अरुंद रस्त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला व रस्ता रुंदीकरणाची मागणी प्रशासनाला केली लवकरात लवकर रस्ते रुंदीकरण व मजबूत करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली वारंवार अडचण होत असल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाड्या पलटी होत असून त्याच्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होते असे नागरिकांनी सांगितले.