कोरपणा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 13 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता त्या दरम्यान वडवली इथे विविध कामाचे पाहणी केलीत यामध्ये 40 किलोवॅट क्षमता असणारे सौर ऊर्जा या योजनेचे निरीक्षण केले दिवसेंदिवेश वीज महाग होत असल्याने सौर ऊर्जेचा वापर प्रत्येक नागरिकांनी करावा असे मत व्यक्त केलेत