गोंदिया: ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे तंटामुक्त गाव सभेचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 19, 2025 आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार या ठिकाणी (नवनिर्वाचित तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मुंडीपार माधोराव हनवत यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्त सभेचे आयोजन करण्यात आले.तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष माधोराव हनवत यांचे उपसरपंच ग्रा.पं. मुंडीपारचे जावेद खान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी पोलीस पाटील मुंडीपार विलास शिंदीमेश्राम,सदस्य ग्रा.पं. बि. जी. कटरे दिनेश दीक्षित चंद्रशेखर शहारे आदी उपस्थित होते.