आर्वी: धनोडी निम्न वर्धा धरणाचे 5 दारे 40 सेंमी.ने आज सायं.6 वाजता उघडले ..तर अप्पर वर्धा धरणाच्या 3 दारातून विसर्ग सुरू
Arvi, Wardha | Aug 28, 2025
आज सायंकाळी सहा वाजता धनोडी निम्न वर्धा धरणाचे पाच दारे 40 सेंटीमीटरने उघडण्यात आली निम्न वर्धधरणाची पाण्याची पातळी...