आज दिनांक 10/1/2026 रोजी दुपारी चिंचगाव ता.नेर जिल्हा यवतमाळ येथील अंकुश दादाराव चव्हाण यांच्या घरात गॅस सिलिंडर ने पेट घेतल्याने घराला आग लागली,आगीत 80 हजार रुपये रोख,आणि घरातील जीवनावस्क वस्तू,कपडे,घरातील साहित्य जळून खाक झाली,आग लागल्याचे कळताच भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष निलेश डी राठोड (कारभारी) तालुका अध्यक्ष यांनी तहसीलदार भुसारी साहेब या काॅल करून आग लागल्याची माहिती दिली आणि पंचनामा करून....