सांगोला: वाढेगाव,घेरडीत विनापरवाना मिरवणूक काढून डॉल्बी,लेझर लाईटचा वापर; ७ डीजे मालकांसह मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हे
Sangole, Solapur | Sep 6, 2025
विनापरवाना गणेशोत्सवाची मिरवणूक काढून डॉल्बी,लेझर लाइटचा वापर करून जिल्हाधिकारी यांच्या ध्वनिप्रदूषणाबाबतच्या आदेशाचे...