देवणी: वलांडीत ३ ढाबा मालक, ५ ग्राहकां विरोधात गुन्हे...
Deoni, Latur | Sep 14, 2025 वलांडीत ३ ढाबा मालक, ५ ग्राहकां विरोधात गुन्हे! सावधान ढाब्यावर दारू प्यायल तर थेट कोर्टात! तक्रारींमुळे उत्पादन शुल्क विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई अनेक ढाब्यांवर छापे, गुन्हे, नोटिसांचा पाऊस! लातूर जिल्ह्यातील वलांडी परिसरात नियमांचं तीन तेरा वाजवत बेकायदेशीर दारू विक्री आणि सेवनाचे अड्डे बनलेले ढाबे आणि हॉटेल्स अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आले! ३ ढाबा मालकांवर गुन्हे दाखल! ५ ग्राहकां विरोधात थेट फौजदारी कारवाई! डझनभर ढाब्यांना नोटिसा बजावल्या!