भोकरदन: धमचक्र परिवर्तन दिनानिमित्त शेकडो बांधव पेरजापुरचे नागपूर येथे दीक्षाभूमीच्या दिशेने रवाना
आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025 वार बुधवार रोजी रात्री 9 वाजता भोकरदन तालुक्यातील बेर्जापुर येथील शेकडो बौद्ध समाज बांधव हे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दिशेने रवाना झाली आहे ,याप्रसंगी या वृद्ध समाज बांधवांची भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भेट घेत त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिली आहे याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित झाले होते.