हातकणंगले: कोरोची गावातील दोन वॉर्ड कबनूर मतदारसंघात समाविष्ट केल्याने ग्रामस्थांचा संताप, सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा
Hatkanangle, Kolhapur | Jul 16, 2025
कोरोची गावातील दोन वॉर्ड कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट केल्याच्या विरोधात गावकऱ्यांत तीव्र संतापाची लाट उसळली...