कळमनूरी: आ.बाळापुर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मागील संचालक मंडळावर भूखंड विकल्याचा होतोय आरोप,प्रचार अंतिम टप्प्यात
Kalamnuri, Hingoli | Aug 28, 2025
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 30 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे या निवडणुकीसाठी तीन...