वाशी तालुक्यातील वादग्रस्त तुळजाई कला केंद्र बंद करण्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा आदेश
Dharashiv, Dharavshiv | Sep 16, 2025
वाशी तालुक्यातील वादग्रस्त असणारे तुळजाई कला केंद्र बंद करण्याचे आदेश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी १६ सप्टेंबर रोजी चार वाजता माध्यमांशी बोलताना दिले आहेत. याच कला केंद्रावर नाचणारी नर्तिका पूजा गायकवाड यांच्या घरासमोर बीड मधील उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पिस्तूल मधून गोळी झाडून आत्महत्या केली होती त्यामुळे हे कला केंद्र चर्चेत आले होते.