✨🌼 दिवाळी आनंदाची — टीबी मुक्त आरोग्याची! 🌼✨
सणाचा आनंद साजरा करताना,
आपले आरोग्यही तितकेच महत्वाचे! 💪
1.5k views | Dhule, Maharashtra | Oct 20, 2025 सणाचा आनंद साजरा करताना, आपले आरोग्यही तितकेच महत्वाचे! 💪 टीबी (क्षयरोग) पासून सुरक्षित राहा, वेळेत तपासणी करा आणि इतरांनाही प्रोत्साहित करा! 🩺 या दिवाळीत उजळूया आरोग्याची ज्योत 🪔 टीबी मुक्त समाजासाठी एक पाऊल पुढे! 🚶♂️🚶♀️