बुलढाणा: अतिवृष्टी, पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
Buldana, Buldhana | Aug 18, 2025
राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार...