सावनेर: कामाक्षी सेलिब्रेशन येथे आम आदमी पार्टीच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन
Savner, Nagpur | Nov 9, 2025 आज रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास कामाक्षी सेलिब्रेशन सावनेर येथे पंकज घाटोळे यांच्या नेतृत्वाखाली राखी बिर्ला यांचे भव्य वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.