जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या सुरू असलेल्या उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकरनी दिली भेट
Dharashiv, Dharavshiv | Sep 6, 2024
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या उपोषणाची शासनाने काहीच दखल घेतली नाही आज दि.6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 9 वाजता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली व यावेळी शासनाचा निषेध व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली