शिरूर: सोनसाखळी चोर गजाआड,टाकळी हाजी येथील घटना
Shirur, Pune | Nov 11, 2025 टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून पसार झालेल्या चोराला शिरूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत गजाआड केले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे परिसरातील महिलांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.