नांदेड: जिल्ह्यातील 10 नगरपरिषदासह एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पथकातील कर्मचारी साहित्यासह मतदान केंद्राकडे रवाना
Nanded, Nanded | Dec 1, 2025 नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे, नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, उमरी, भोकर, किनवट आणि लोहा नगरपरिषदांसह नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान पथकातील कर्मचारी आवश्यक साहित्यांसह मतदान केंद्राकडे सायंकाळी रवाना झाले आहेत.