प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही भारत सरकारची गर्भवती व स्तनदा मातांसाठी महत्त्वाची योजना आहे.
या योजनेचा उद्देश - माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे.
या योजनेची प्रमुख उद्दिष्टे - १) गरोदरपणाची लवकरात लवकर म्हणजे १२ आठवड्याच्या आत नोंदणी करणे.२) माता मृत्यू व अर्भकमृत्यू दर कमी करणे.
प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही भारत सरकारची गर्भवती व स्तनदा मातांसाठी महत्त्वाची योजना आहे.
या योजनेचा उद्देश - माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे. - Raigad News