नागपूर ग्रामीण पोलीस दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध धडक मोहीम राबवत असून या अंतर्गत बेला पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छापा-मार कार्यवाही करून दारू विक्री करणाऱ्या एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तसेच इतरही पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी कार्यवाही करत तब्बल दोन लाख 52 हजार 615 रुपयांची दारू जप्त केली आहे