समुद्रपूर: खुर्सापार जंगलात परीसरात दिवसा ढवळ्या वाघाचे दर्शन:वाघाच्या हालचाली
समुद्रपुर: तालुक्यातील गिरड खुर्सापार परीसरात गेल्या जवळील वर्षभऱ्यापासुन एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वांघानी शेतीशिरात मुक्त संचार सुरू केल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे.यातील एका वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने युध्द पातळीवर पर्यंतन केले मात्र वाघ हाती लागला नाही.म काही नागरीक खुर्सापार रस्त्याने जात असताना त्यांना वाघाचे दर्शन झाले यावेळी त्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात दुष्ट टिपले