धुळे: अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; पांझरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन
Dhule, Dhule | Sep 4, 2025
पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील संततधार पाऊस आणि मालनगाव व जामखेडी प्रकल्पातील विसर्गामुळे अक्कलपाडा धरणातील पाणीसाठा...