हातकणंगले: कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम पूर्ण करा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा; शिवसेना ठाकरे गटाची बसस्थानकासमोर निदर्शने
Hatkanangle, Kolhapur | Jul 28, 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी हातकणंगले...