जळगाव: शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या पारोळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, लिपिक आणि कंत्राटी कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
Jalgaon, Jalgaon | Aug 5, 2025
शेतात बांबू लागवड करण्यासाठी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पारोळा येथील सामाजिक...