गोंडपिंपरी: घाटकुळ येथील मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या रकमेचा धनादेश सुपूर्त
Gondpipri, Chandrapur | Sep 5, 2025
पतीच्या मृत्यूनंतर बँक ऑफ इंडिया शाखेतर्फे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा दोन लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. बँक...