अंबड: संचार बंदी दरम्यान अंबड पोलिसांचा चोख बंदोबस्त ठाणेदार संतोष घोडके
Ambad, Jalna | Jan 17, 2026 जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशा वरून धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांच्या मुंबई येथील उपोषण संदर्भात ते जालना अंबड येथून जाणार आहेत.तर या पार्श्वभूमीवर अंबड शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी बोलताना ठाणेदार संतोष घोडके....