चंद्रपूर: विधी संघर्ष बालकाकडून चोरी केलेला एक लाखाचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलियम करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून बिनबाद परिसरात एक विधी संघर्ष बालक संकेतरित्या फिरत असल्याच्या खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेने सदर बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने घुटकाळा वॉर्डांत चोरी केल्याची कबुली दिली.