घाटंजी: जरंग येथून अज्ञात चोरट्याने लंपास केले सहा हजार चारशे रुपये,अज्ञात चोरट्याविरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
Ghatanji, Yavatmal | Sep 11, 2025
फिर्यादी सुनील दादाराव पोले यांच्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबरला कुणीतरी अज्ञात यांनी फिर्यादीच्या घरामध्ये प्रवेश करून...