माझा पगार झालाय, तू किती घेणार, चल माझ्यासोबत असं म्हणत भर रस्त्यात तरुणीची छेड; वाळुज एमआयडीसी पोलीसांत गुन्हा
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 21, 2025
नर्स असलेली तरुणी होणाऱ्या नवऱ्यासोबत रस्त्यावर बोलत असताना कारमधून एक युवक उतरला.नर्सचा हात धरत चल माझा पगार झाला आहे....