वरूड: शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल शेंदुर्जना घाट नगरपरिषद येथील घटना शेंदुर्जनाघाट पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Warud, Amravati | Sep 14, 2025 शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना नगरपरिषद येथे घडली चंद्रोदन घाट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून नगरपरिषद कार्यालयात जाऊन एकाने लेखा अधिकारी व मुख्याधिकाऱ्याची वाद घातला इतकेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला याबाबत सिद्धार्थ भगवान मेश्राम यांनी तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.