पोलीस स्टेशन खापा अंतर्गत आरोपी नामे विजय चंद्रभान खंडाते अंकुश गोमाजी पद्धती यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांवर गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता दाखल करण्यात आला
सावनेर: खापा येथे अवैधरी त्या देशी दारू मोहफुल दारू विक्री करणाऱ्या आरोपीतांवर गुन्हा नोंद - Savner News