सहा डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काटोल रोड डोरली येथे भीषण अपघाताची घटना घडली दोन इसम गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक मंगेश गमे यांनी स्वतःची ॲम्बुलन्स घेऊन त्वरित घटनास्थळी धाव घेतली जखमीची प्रकृती गंभीर असल्याने मंगेश गमे यांनी दोन्ही अपघातग्रस्तांना स्वतःच्या ॲम्बुलन्स द्वारे तातडीने ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे दाखल केले जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत