स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025
जिल्हा रुग्णालय धुळे
1.8k views | Dhule, Maharashtra | Sep 26, 2025 दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत जिल्ह्यातील सर्व स्त्रियांची मोफत तपासणी होणार आहे.. त्यात गरोदर माता,किशोरवयीन मुली, सिकल सेल, असंर्गजन्य आजार कर्करोग इत्यादी तपासणी मोफत होतील अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा