त्र्यंबकेश्वर: आयटीआय पुलावरील अनाधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाचा हातोडा
सातपूर येथील आयटीआय पुलाजवळ असलेल्या अनाधिकृत बांधकामावर मनपा अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली असून पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरु केल्याने गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.